पोस्ट्स

समोसेमे आलू , बिहारमे लालू ?

                           समोसेमे आलू , बिहारमे लालू ? श्रीनिवास भोंग  एकेकाळी बिमारू म्हणून हिणवल्या जाणाऱ्या बिहारचा अलीकडे असा उल्लेख होंत नाही .एकूणच उत्तर भारताचा उल्लेख आता असा होताना दिसत नाही ही चांगली बाब आहे .उत्तर भारतात सध्या उत्तर प्रदेश , उत्तराखंड , हरयाणा , हिमाचल प्रदेश ,मध्य प्रदेश मध्ये भाजपची सत्ता आहे . बिहार पूर्वी निवडणूक झालेल्या आणि बिहार लगत असलेल्या झारखंड मध्ये भाजपने सत्ता गमावलेली आहे . नुसती सत्ता गमावली नाही तर भाजपचे उमेदवार व मुख्यमंत्री रघुवर दास हे स्वत्त: निवडनुकीत पराभूत झाले .राजस्थान , छत्तीसगड मध्ये भाजपचा पराभव झालेला आहे . या पृष्ट्भुमीवर बिहार निवडणूकीकडे पहिले पाहिजे . बऱ्याच अर्थानी या बिहार निवडणुकीत महाराष्ट्राचा संबंध आहे . बिहार निवडणुकीत भाजपची धुरा फडणवीस यांचेकडे सोपवण्यात आली आहे . या निवडणुकीत भाजपला चांगल्या जागा मिळाल्यात्यांची बढती होऊ शकते . बिहार मध्ये राष्ट्रवादी कॉंगेसचेही अस्तित्व आहे .तारिक अन्वर आता कॉंग्रेस मध्ये असले तरी बिह...